Grahan was a marathi serial on zee5 that aired in 2018. It is based on the novel of the same name by Narayan Dharap
Louise Hay and her books.
मी लहान असताना पुस्तक प्रदर्शनात जात माझे वडील मला घेऊन जात तेव्हा खूप मजा येत कारण मी लहान शहरात राहायचे तेव्हा दूरदर्शन टी व्ही हेच एंटरटेनमेंट आणि कॅबल टि व्ही फक्त उन्हाळाच्या सुट्टीत पाह्यला मिळायचा तेव्हा खूप छान छान पुस्तके वाचायला मिळाली असाच एका पुस्तकांची काल आठवण झाली काल बागेत गेले होते आणि तिथे खूप झाडे पहिली, आणि एका झाडाची ढोली पाहून साखरेच्या बाळाची आठवण झाली इथल्या म्हणजे अमेरिकेतल्या मित्राला ती गोष्ट सांगितली आणि मन पुन्हा लहानपणात गेले साखरेचा बाळ एक खूप छान पुस्तक आहे जे मला पुन्हा पुन्हा वाचायला आवडेल त्याच्या सायंटिफिक फॅक्टस आहेत . मूळ तामिळ भाषेत लिहलेले हे पुस्तक बऱ्याच भाषेत अनुवादित झाले आहे एकदम मस्त पुस्तक आहे आणि लहान मोठ्यानं आवडेल. खूप रंजक आणि adventurous आहे मी झूप शोधला तेव्हा मला दोन वेबसाइट्स वर सापडला बुक गंगा आणि अक्षरधारा बुक गंगा वर preview आहे आणि त्यामुळे ज्यांनी आजपर्यंत वाचला नाही त्यांना कल्पना येइल आणि ठरवता येईल कि हे पुस्तक विकत घ्याचा कि नाही मी अक्षरधारा वर ऑर्डर केले आणि मला लवकरच मिळेल मला वेळ दिल्या बद्दल खूप खूप आभार . आपण सुद्धा हे पुस्तक वाचा तुम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद
ट्रेन चा प्रवास चांदोबा वाचत लहानपणाच्या आठवणी किती छान दिवस होते ना ते ...
नमस्ते दोस्तों ! मेरे पहले हिंदी व्लॉग में आप सब का स्वागत। आज की बात चंपक के साथ। मेरी पसन्दीदार पत्रिका है " चंपक "। अगर पढ़ी नहीं है तो जरूर पढ़िए।
नमस्ते दोस्तों ! आज बात करेंगे "चाचा चौधरी कॉमिक्स " के बारे में। मुझे यह कॉमिक्स बहुत ज्यादा पसंद है। चाचा चौधरी का दिमाग कंप्यूटर से भी तेज है।
आज मी बोलणार आहे "गमतीदार भुते " या छान पुस्तकाबद्दल .